India Languages, asked by itzluciferr, 1 month ago

पुढील वाक्यांत कंसातील सुचनांनुसार बदल करा :

१ ) वसंत ऋतूचा आनंद साजरा करायचा . ( आज्ञार्थी करा )

२ ) आपल्याकडे कोणीतरी येतय . ( प्रश्नार्थी करा )

३ ) तुम्ही खुप लाजताय . ( उद्गार वाचक करा )

४ ) किती गोंडस आहे तुमचं बाळ ! ( विधानार्थी करा )

५ ) मला हे चित्र नापसंत नाही .( होकारार्थी करा )​

Answers

Answered by prathameshgovilkar1
2

Answer:

१) वसंत ऋतूचा आनंद साजरा करा.

२) आपल्याकडे कोणीतरी येतंय का?

३) किती लाजताय तुम्ही!

४) तुमचं बाळ खूप गोंडस आहे.

५) मला हे चित्र पसंत आहे.

Similar questions