पुढील वाक्यातील अलंकार ओळखा:
आई म्हणजे देवच!
Answers
Answered by
4
Answer:
प्रस्तुत वाक्यातील अलंकार - रूपक अलंकार आहे.
Explanation:
आई म्हणजे देवच!
प्रस्तुत वाक्यात -
उपमेय - आई
उपमान - देव
येथे, उपमेय हेच उपमान आहे असे दाखवले आहे.
त्यामुळे, प्रस्तुत वाक्यात रूपक अलंकार होतो.
Answered by
0
Answer:
an electronic machine that can store, find and arrange information, calculate amounts and control other machines
Explanation:
kuch nhi hua I am fine
☺️
App kase ho?
Similar questions