Hindi, asked by dongresamrat20, 7 months ago

३. पुढील वाक्यातील अधोरेखित सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
१. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
२. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूणपांघरुण घ्यावे.
rgf
सागोना करा
--​

Answers

Answered by adikokare0000
6

Answer:

1. आईवडिलांची

आई आणि वडिलांची

द्वंद्व समास

2. अंथरून आनि पांघरुन

द्वंद्व समास

Similar questions