Hindi, asked by jainmanav2123, 1 month ago

२) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.
अ) राघव पटकन निघून गेला.
ब) प्रताप मस्ती करतो म्हणून ओरडा खातो.​

Answers

Answered by pbshripatwad
2

Answer:

१) पटकन - क्रियाविशेषण अव्यय

२) म्हणून - उभयान्वयी अव्यय

Similar questions