History, asked by yamutaikamble602, 24 days ago

पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा : (१) सभोवताल दाट झाडी होती. (२) मंदा लिहितांना नेहमी चुका करते.​

Answers

Answered by janu491
1

Answer:

(१) सभोवताल दाट झाडी होती :- दाट.

(२) मंदा लिहितांना नेहमी चुका करते :- नेहमी.

Similar questions