Math, asked by ishwerghadge55, 1 month ago

पुढील वाक्यातील कर्म ओळखा. गोरी पुस्तक वाचते.​

Answers

Answered by diljaansingh364
6

Answer:

Josh's issued a problem with the future of our country is not a problem with the

Answered by rajraaz85
0

Answer:

पुस्तक

Step-by-step explanation:

दिलेल्या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे.

तर गोरी कर्ता आहे. वाचते हे क्रियापद आहे.

  • या वाक्यात वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडत आहे म्हणून ते कर्म आहे.

कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची काही उदाहरणे -

  • शिक्षक कविता गातात.

या वाक्यात कर्ता - शिक्षक

कर्म - कविता

क्रियापद - गातात आहे.

  • समीरा कविता लिहिते.

समीरा -कर्ता

कर्म - कविता

क्रियापद - लिहिते.‌

  • राजू फुटबॉल खेळतो.

या वाक्यात कर्ता - राजू

कर्म - फुटबॉल

क्रियापद - खेळतो.

राहुल आंबा खातो

या वाक्यात कर्ता - राहुल

कर्म - आंबा

क्रियापद - खातो

वरील वाक्यावरून असे लक्षात येते की ज्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हटले जाते.

Similar questions