पुढील वाक्यातील नाम ओळखा.
१. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
२. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला.
३. आयेशाने तिच्या लहान भावाला पत्र लिहले.
४. धिरज खूप हुशार आहे.
५. सूरजने चांगले मार्क मिळवले.
Answers
Answered by
2
Answer:१.कर्णागड....२.गोपाळ....३.आयेशा....४.धिरज....५.सूरज....
Similar questions