India Languages, asked by vivekghige45, 7 months ago

पुढील वाक्यातील नाम व सर्वनाम ओळखा : परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो​

Answers

Answered by maneharshita152
19

Answer:

नाम - डांबरी

सर्वनाम - आपण

I hope answer is helpful

Answered by mad210216
2

नाम - रस्ता.

सर्वनाम - आपण.

Explanation:

  • दिलेल्या वाक्यात, 'रस्ता' हा शब्द नाम आहे.
  • 'रस्ता' हे सामान्यनाम आहे. सामान्यनाम म्हणजे एका समूहातील सारखे गुण असलेल्या वस्तूंना दिले गेलेले नाव.
  • एखाद्या स्थानाला, वस्तूला किंवा व्यक्तीला जे नाव दिले जाते, त्या नावाला मराठी व्याकरणात 'नाम' असे म्हटले जाते.
  • दिलेल्या वाक्यात, 'आपण' हा शब्द नामाच्या ऐवजी वापरला गेला आहे, म्हणून तो सर्वनाम आहे.
  • 'आपण' हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. जेव्हा, वाक्यामध्ये बोलणारा व्यक्ति स्वतःसाठी एखाद्या सर्वनामाचा वापर करतो, तेव्हा त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हटले जाते.
  • वाक्यात कधीकधी नामाचा पुन्हा पुन्हा वापर होतो. अशा वेळी, नामाचा वारंवार उच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागेवर जो शब्द वापरला जातो, त्या शब्दाला सर्वनाम असे म्हटले जाते.
Similar questions