Hindi, asked by Vedant0553, 6 months ago

(३) पुढील वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात ओळखा : (Parse the given sentence :)
त्याची पिवळी फक्की पडते.​

Answers

Answered by preetamhiremath
28

Answer:

त्याची - सर्वनाम

पिवळी - विशेषण

फक्की- नाम

पडते - क्रियापद

Similar questions