Hindi, asked by ayushsinghyush6931, 3 days ago

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली

Answers

Answered by jayashri81
1

Answer:

भावे प्रयोग

प्रयोगाचे तीन प्रकार आहेत

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

1) कर्तारी प्रयोग

त्याचा करता ओळखून , कर्ता जर प्रथमा विभक्तित असेल तर कर्मनी प्रयोग असतो....प्रथमा विभक्ती = प्रत्यय = काहीच नाही

प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात

2) कर्मानी प्रयोग

त्याचे कर्म प्रथमा विभक्तीत असेल तर तो करमनी प्रयोग असते

3 ) भावे प्रयोग

याचे कर्म द्वितीया विभक्ती असते .कर्म ओळखून , प्रत्यय पहावे . द्वितीया विभक्ती प्रत्यय = स , ला , ते ...स , ला , ना , ते

Have a good day

Answered by yashbele8
0

Explanation:

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली

Similar questions