India Languages, asked by rajivramram7, 10 months ago

पुढील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व विग्रह करा :
1)गरजूंना यथाशक्ती मदत करावी. ________________________
2)त्या शहरात जागोजागी बागा आहेत .___________________3)क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले .________________​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

1) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.

सामासिक शब्द : यथाशक्ती

विग्रह : शक्तीपप्रमाणे

2) त्या शहरात जागोजागी बागा आहेत.

सामासिक शब्द : जागोजागी

विग्रह : प्रत्येक जागी

3) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.

सामासिक शब्द : आमरण

विग्रह : मरेपर्यंत

Answered by shankerjadhav21
2

Answer:

I hope you help the answer

Attachments:
Similar questions