India Languages, asked by rajivramram7, 10 months ago

पुढील वाक्यातील सामासिक शब्द शोधन विग्रह करा :
1)अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत .________________
2)मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे .__________________
3)या सप्ताहात क्रीडा महत्व आहे .__________________​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

1) अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.

सामासिक शब्द : तोंडपाठ

विग्रह : तोंडाने पाठ

2) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

सामासिक शब्द : महाराष्ट्र

विग्रह : महान असे राष्ट्र

3) या सप्ताहात क्रीडा महत्त्व आहे.

सामासिक शब्द : सप्ताह

विग्रह : सात दिवसांचा समूह

Similar questions