India Languages, asked by gk2721934, 1 month ago

पुढील वाक्यातील शब्दांची जात ओळखा.
१) प्रत्येक माणसाला जवळ दोन बश्या आहेत.
२) त्याची पिवळी पक्की पडते.
३) शाळेचे स्वच्छता नजरेत भरण्याची की छान आहे.​

Answers

Answered by s15316aghanshyam0219
0

Answer:

त्याची - सर्वनाम

पिवळी - विशेषण

फक्की- नाम

पडते - क्रियापद

Explanation: PLEASE MARK ME AS BRAINLIST

Similar questions