पुढील वाक्यांतील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द आणि अलंकार ओळखा.
२) महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते.
Answers
Answered by
22
Answer:
१.उपमेय-महाराणा प्रताप
२.उपमान-वाघ
३.साधर्म्य वाचक शब्द-सारखे
Explanation:
Similar questions