पुढील वाक्यातील उद्देश्य आणि विधेय ओळखा,
१. आईने मोठमोठ्या भाकरी केल्या.
२. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे.
३. माझे निळे पेन ताईने घेतले.
४. लेखक डॉगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले.
खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
१. व्यायामाने आरोग्य चांगले राहते.
२. काय गं, कसा आणलास गहू?
३. अरेरे! खूपच लागलं आहे.
४. व्यायाम करा. आरोग्य
Answers
Answered by
4
Answer:
1. आपण एखाधा व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतो.
2. त्या व्यक्ती किंवा वस्तुविषयी काही सांगतो.
दुसर्या शब्दात म्हणायचे झाले तर, आपल्याला ज्या विषयी बोलायचे असते ते कर्ता किंवा उद्देश्य (Subject) असावे लागते आणि त्या उद्देश्याविषयी आपल्याला काही सांगावे वा विधान करावे लागते.
म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग होतात.
1. आपण ज्या विषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तु यांचा उल्लेख करणार्या भागाला वाक्याचे उद्देश्य (Subject) असे म्हणतात.
Answered by
3
१)उद्देश्य आईने आणि विधेय भाकरी केल्या
२)ज्ञानेश्वर महाराज उद्देश्य आणि आळंदीला आहे हे विधेय
Similar questions