India Languages, asked by siddhipatilll, 5 months ago

पुढील वाक्यांतील उद्देश्य व विधेय ओळखून लिहा.
1. शीतल व कुसुम सहलीला गेल्या होत्या.
2. उत्तर शुद्ध व बिनचूक असावे.​

Answers

Answered by JaiJinendra
0

Answer:

उद्देश्य :- शीतल व कुसुम

विधेय :- सहलीला गेल्या होत्या

Similar questions