पुढील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा व त्यांना वापर करून वाक्य तयार करा थक्क होणे
Answers
Answered by
2
Answer:
अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
भारतीय स्त्रियांचे विलक्षण बुद्धी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो आहे.
Similar questions