Science, asked by sujata4228, 3 months ago

पुढील वाक्यांतून कोणत्या आपत्तीचे वर्णन केले आहे,
ते लिहा.
i) 26 जुलै 2005 रोजी संपूर्ण मुंबई काही तासांत
जलमय झाली होती.
ii) कच्छमध्ये अकस्मात अनेक शाळकरी मुले मातीच्या
ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
iii) विदर्भात लोकांना खायला अन्न नसल्याने त्यांना
स्थलांतर करावे लागले.​

Answers

Answered by sonalisonawane282
1

भूकंप

please mark me as brainlist

Similar questions