World Languages, asked by anuj2999, 6 months ago

पुढील वाक्यात योग्य ती केवलप्रयोगी अव्यय
घाला.
...... ! इकडे कुठे तू ?
! एक शब्द बोलू नको.
! तूच का म्हणतोस हे!
! केवढी मोठी रांग आहे ही!
————! काय सांगू त्या मेजवानीचा थाट !
.........! त्या भिकायाचे आता कसे होईल!
———! फारच चांगला झेल घेतला त्याने​

Answers

Answered by samyagodase123
1

१.अरे!

२.चूप!

३.गप!

४.अरेरे!

५.देवा!

६.बापरे!

७.अरे वा!

Similar questions