India Languages, asked by shindesneha, 11 months ago

• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) पाय वाळक्या काटकीवर पडून कट असा आवाज आला
(2) अन्वर जेवला​

Answers

Answered by divya738457
2

Answer:

तारिक अनवर (जन्म: जानेवारी १६,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते शरद पवार आणि पी.ए. संगमा यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून इ.स. १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. अलीकडे त्यांनी खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये सामील झाले.

Similar questions