India Languages, asked by QUEENZOYABTS, 5 months ago

पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा
(1) मुलांनो रांगेत चाला
(2) त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च कोण करणार​

Answers

Answered by sonpethkarshreya
41

Answer:

"मुलांनो रांगेत चाला".

" त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च कोण करणार? "

Answered by jitumahi435
3

विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य :

१) मुलांनो रांगेत चाला.

२) त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च कोण करणार​?

Similar questions