• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) पाय वाळक्या काटकीवर पडून कट असा आवाज आला
(2) अरेच्च्या तू केव्हा आलास
Answers
Answered by
18
Answer:
(1) पाया वाळक्या काटकीवर पडून 'कट' असा आवाज आला.
(2)अरेच्च्या! तू केव्हा आलास?
Explanation:
hope it helps.
pls mark me as a brainalist.
Answered by
3
Answer:
१. पाय वाळक्या काटकी वर पडून 'कट' असा आवाज आला.
२. अरेच्या! तू केव्हा आलास?
Explanation:
पहिल्या वाक्यात कट या शब्दावर जोर देण्यात आला आहे म्हणून कट हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात लिहला आहे.
दुसऱ्या वाक्यात अरेच्या हा शब्द उत्कट भावना व्यक्त करतो म्हणून त्या शब्दानंतर अवतरण चिन्ह वागू वापरले आहे आणि केव्हा आलास हा प्रश्न विचारला असल्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले आहे.
कोणतेही वाक्य संपल्यानंतर नेहमी पूर्णविराम वापरतात म्हणून दोन्ही वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम दिला आहे.
Similar questions