India Languages, asked by dahudshaikh713, 1 month ago

पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) तुम्ही कशा आलात इथपर्यंत
(2) बागेत चाफा मोगरा फुलं
फुलली आहेत​

Answers

Answered by nidainchanalkaras
2

Answer:

1)तुम्ही कशा आलात इथपर्यंत?

2)बागेत चाफा, मोगरा फुले फुलली आहेत.

Answered by franktheruler
1

पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

(1) तुम्ही कशा आलात इथपर्यंत

तुम्ही कशा आलात इथपर्यंत ?

(2) बागेत चाफा मोगरा फुलं फुलली आहेत

बागेत चाफा , मोगरा फुलं फुलली आहेत.

  • " तुम्ही कशा आलात इथपर्यंत?" हा वाक्य

प्रश्नार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यात प्रश्न

विचारलेला असतो आणि शेवटी प्रश्न चिह्न असते

त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात .

  • ".बागेत चाफा मोगरा फुलं फुलली आहेत ." हा वाक्य विधनार्थी वाक्य आहे. ज्या वाक्याचा शेवटी पूर्ण विराम असतो आणि केवल विधान असतो त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात .

#SPJ3

Similar questions