Environmental Sciences, asked by madhuriborole22, 11 months ago

• पुढील वाक्ये दिलेल्या प्रकारानुसार बदल करा :
(i) प्रवासात भरभरून बोलावे.
उद्गारार्थी -_______________.
(ii) पांढरा रंग कोणाला आवडत नाही?
उद्गारार्थी -_______________.​

Answers

Answered by nidhiagarwal1710
6

Answer:I) किती भरभरून बोलावे प्रवासात !

ii) किती आवडतो पांढरा रंग सर्वांना !

Explanation:

Similar questions