India Languages, asked by sayali59, 1 year ago

पुढील वाक्ये योग्य विरामचिन्हे घालून पुन्हा लिहा :
(i) झाडांवर खारींची वस्ती होतीच पण थंड सावलीत कुत्रीही विसाव्याला येत
(ii) शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो पण माझा नाइलाज आहे​

Answers

Answered by Anonymous
10

Answer:

(i) झाडांवर खारींची वस्ती होतीच; पण थंड सावलीत कुत्रीही विसाव्याला येत.

(ii) "शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो ;पण माझा नाइलाज आहे."

Similar questions