Hindi, asked by rameshdakle80803, 8 months ago

पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा शाबूत राहणे​

Answers

Answered by ajitdhanshri1234
23

Answer:

Explanation:

शाबूत राहणे​

अर्थ :- टिकून राहणे .

वाक्य :- आजीचे वय 70 वर्षे असूनही तिचे दात अजून शाबूत आहेत.

Similar questions