India Languages, asked by sapanarakhewar39, 1 month ago

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा 1)शाबूत राहणे 2)स्तुती करणे​

Answers

Answered by narayanee2007
20
  1. शाबूत राहणे

अर्थ - धड राहणे

वाक्य - मी तिला दिलेली भेट तिने शाबूत ठेवली.

2. स्तुती करणे

अर्थ - कौतुक करणे

वाक्य - बाबांनी रधिकाची खूप स्तुती केली.

Hope it helps you!

Similar questions