English, asked by AnJanabhoiranjana808, 8 months ago

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कंबर कसने ​

Answers

Answered by surykantgaikwad2104
11

Answer:

खंबीर असणे

तनुचे पालक तिच्यासाठी कायमचे कंबर कसतात.

Answered by rajraaz85
2

अर्थ- मनाचा निश्चय करून खंबीरपणे एखाद्या गोष्टीचा सामना करणे.

वाक्यात उपयोग-

  • सतत मिळत असणार्‍या अपयशानंतर अजय ने संपूर्ण राज्यात पहिला येण्यासाठी कंबर कसली.

  • घरची परिस्थिती गरिबीची असल्यानंतर देखील आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गजानन व त्याच्या पत्नीने कसून कंबर कसली.

  • परिस्थिती कशीही असले तरी आपल्या मुलांसाठी आई-वडील कंबर कसतात.

  • आपला व्यापार वाढविण्यासाठी सदानंद रात्रंदिवस कंबर कसत होता.

  • आई-वडिलांचे संस्कार आणि सासरच्या मंडळींचे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुमिती कंबर कसत होती.
Similar questions