Hindi, asked by ramnarayaramnarayajh, 5 months ago

३) पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आ) दिलासा शोधणे.
ब)वंचित राहणे.​

Answers

Answered by franktheruler
12

पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग खालिल प्रकारे केला आहे.

आ) दिलासा शोधणे - आधार शोधणे

संकटाचा स्थितित सर्व लोक दिलासा शोधतात .

)वंचित राहणे - एखादी गोष्ट नाही मिळणे

सर्व माणसे आपल्या आयुषयात काही न काही

गोष्ष्टीशी वंचित राहतात.

वाक्य प्रचार उदाहरणे :

- डोळे भरून येणे

अर्थ : डोळयात अश्रु येणे, दु :ख होणे

वाक्य प्रचार : गरीब लोकांची परिस्थिति पाहून डोळे भरून येते.

- सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

- साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे

- साक्षर होणे - लिहिता - वाचता येणे

- स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे

- सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मर्गाचा अवलंब करणे

- स्वर्ग दोन बोटे उरणे - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

- संधान बांधने - जवळीक निर्माण करणे

- सूतोवाच करणे - पुढ़े घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे.

- संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे

- हात ओला होणे - फायदा होणे

- हात पाय गळणे - धीर सुटणे

Similar questions