Hindi, asked by gkxtkdyogiprjzfmgd, 3 months ago

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) प्रशंसा करणे.
2) हास होणे.​

Answers

Answered by sunilp3216
22

Answer:

1.प्रशंसा करणे- कौतूक करणे

2.हास होणे- अपमान होणे

Explanation:

1. राजश्री ने वर्गात चांगले गुण घेऊन पास झल्यावर घरच्यानी तिची प्रशंसा केली.

2.राजू ने चोरी केल्या बद्दल पुर्ण गावने त्याचा हास केला.

Answered by squadliteteam
0

Answer:

what are the most common problems that

Similar questions