Hindi, asked by hargudeaarya, 2 months ago

पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात
उपयोग कर: अभिनंदन करणे​

Answers

Answered by namratard1507
6

Answer:

अभिनंदन करणे- भरभरून कौतुक करणे.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

Similar questions