World Languages, asked by pchandrakant299, 1 month ago

पुढील वैशिष्ट्याच्या अलंकाराचे नाव ओळखून अलंकाराचे
उदाहरण लिहा
(उपमेय ----उपमानच आहे-----असे वर्णन )
.

अंलकाराचे नाव-
उदाहरण-​

Answers

Answered by shobharaykar99
195

Answer:

अलंकाराचे नाव- उत्प्रेक्षा अलंकार

उदाहरण- 1)'आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण '.

2) 'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू'.

Answered by dishaauti59
42

Answer:

उत्प्रेक्षा अलंकार

त्याचे अक्षर मोत्यासारखे आहे .

Similar questions