India Languages, asked by Shyamneware, 1 month ago

पुढील वैशिष्ट्याच्या अलंकाराचे नाव ओळखून अलंकाराचे
उदाहरण लिहा
(उपमेय ----उपमानच आहे-----असे वर्णन )
.

अंलकाराचे नाव-
उदाहरण-​

Answers

Answered by pawardattatray2025
28

Answer:

रुपक अलंकार (उदाहरण :- शाळा म्हणजे दुसरी माताच आहे

Similar questions