पुढील विषयावर बातमीलेखन करा -(3 जानेवारी रोजी आदर्श विद्यालय, नगर या शाळेत 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ' यांची जयंती साजरी करण्यात आली. )" उत्तर मराठीत असावे ."
Answers
Answered by
58
Answer:
मी सुद्धा मराठी आहे.
Explanation:
आदर्श विद्यालय , नगर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय आनंदाने साजरा केली गेली. यावेळी शहरातील प्रसिद्ध लेखिका सुरेखा ठाकरे यांना प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम त्यांनी दिपप्रज्वलन केले. सुरेखा ठाकरे यांनी महिलांना कणखरपणा हा गुण सावित्रीबाई फुले यांच्या जिवनातून घेतल्यास सांगितला. सर्व विद्यार्थ्यांनी भाषण केले . राष्ट्रगीत म्हणुन कार्यक्रम संपन्न झाला.
Answered by
1
Answer:
kranti Jyoti Savitri Bai fule yancha batmi lekhan marathime
Similar questions