३. पुढील विषयावर बातमीतयार करा. मुंबई शहरात जोरदार पाऊस जनजीवन विस्कळीत' या शीर्षकाखाली बातमी बनवा.
Answers
Answered by
0
Answer:
the answer is
Explanation:
मुंबई : राजधानी मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने (Mumbai Rain Update) जोरदार हजेरी लावली आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आयएमडी मुंबईने रात्री १२.३० वाजता जाहीर केलेल्या चेतावणीनुसार, येत्या ३ तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे शहरातील हिंदमाता आणि इतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.
कृपया मुझे ब्रेनलिस्ट के रूप में चिह्नित करें
Similar questions
Business Studies,
15 hours ago
Math,
15 hours ago
Hindi,
15 hours ago
Math,
1 day ago
Business Studies,
1 day ago
English,
8 months ago
Math,
8 months ago
Hindi,
8 months ago