Hindi, asked by yashyadav16a, 5 months ago

१. पुढील विषयावर बातमी तयार करा. (५० ते ६० शब्दांत)
२६ नोव्हेंबर, 'संविधान दिवस' ची बातमी तयार करा.
तर:-​

Answers

Answered by chavandinesh409
2

Explanation:

२६ नोव्हेंबर हा देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.

Similar questions