पुढील विषयावर पत्रलेखन लिहा
तुमच्या हि मित्राला वाज्यस्तरीय चित्रकला सत प्रथम
क्रमांकाचे बक्षीस मिळाले म्हणून
करण्यासाठी पत्र लिहा
Answers
Answered by
2
Answer:
१५,रमशकुज,
गंगापुरी,
पुणे-४११ ०२९.
दि. २१ सेप्टेंबर,२०१९.
प्रिय कबीर,
अनेक आशीर्वाद.
कालच मला आईचे पत्र मिळाले.चित्रकला स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आला,हे वाचून खूप आनंद झाला.मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही बातमी सांगितली,त्यांनी तुझे अभिनंदन केले आहे.
कबीर,तुझ्याकडे खरच चित्रकलेचे कोशल्ये आहेत.तू मलासुद्धा शाळेत असताना चित्रकलेत मदत केली
आहे.अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत जा,ज्यामुळे तुला अजून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील.तुला नेहमी असेच यश मिळो.तुझ्यासाठी भेट म्हणून मी सोबत वॉटर कलर किट पाठवत आहे.
तीर्थरूप आई बाबांना शिरसाष्टांग नमस्कार,
तझी ताई.
द्रिष्ती
Similar questions