India Languages, asked by pratibhagupta06210, 3 months ago

पुढील विषयावर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे घेऊन ८-१० ओळी निबंध लिहा(माझा आवडता प्राणी) (प्राण्याचे नाव व वर्णन) (खादया,राहण्याचे ठिकाण)(उपयोग)(आवण्याचे कारण)(त्याच्याविषयीची संवेदनशील)​

Answers

Answered by ravirajkamble1973
3

माझा आवडता प्राणी कुत्रा आहे.

आमच्या घरी कुत्रा आहे.त्याचे नाव मोती आहे.तो दिसायला सुंदर आहे.

तो घराची राखन करतो. तो खुप प्रामाणिक आहे.मला कुत्रा आवडतो कारण तो पोलिसांना मदत करतो. आम्ही त्याला खाण्यासाठी चपती..दुध आणी मटन देतो. तो माझा मित्र आहे.माझ्याबरोबरच खेळायला ही येतो.

घरात कोणी नविन आल तर तो खुप जोरात भंकतो. दररोज सकाळी नी त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते.मी शालेतून आले की ती माझ्या पळत येतो.

Similar questions