Hindi, asked by rohitshetty30, 15 days ago

पुढील विषयावर वृत्तान्त लिहा : (शब्दमर्यादा ६० ते ८०)
जनता विद्यालय, वाशिम
वार्षिक क्रीडामहोत्सव उद्घाटन सोहळा - १५ डिसेंबर २०१७
प्रमुख पाहुणे - मा. श्री. धनराज पिल्ले
(हॉकी खेळाडू)
अध्यक्ष - मा. श्री. वीरेंद्र पवार
(अध्यक्ष, शाला समिती)
स्थळ : प्रशालेचे क्रीडांगण
वेळ : दु. ४.००​

Answers

Answered by karanjha2023
1

Answer:

भारतातील स्थानिक हॉकी मृत झाली आहे, असे उद्विग्न उद्गार भारताचा माजी कर्णधार आणि शैलीदार हॉकीपटू धनराज पिल्ले याने काढले आहेत. बंगलोर कप हॉकी स्पर्धेसाठी इथे आलेला असताना त्याने रिकामे स्टेडियम पाहिल्यावर त्याला दुःख झाले आणि त्यातून त्याने ही भावना व्यक्त केली.

Similar questions