India Languages, asked by karanpatel9703, 9 months ago

पुढील वाट्यप्रचाराचा वारयात उपयोग करा.
नवल वाटणे-​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

नवल वाटणे- आश्चर्य वाटणे

एवढ्या लहान वयात राम ने गणितात विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे सगळ्यांना त्याच्या बुद्धीचे नवल वाटत आहे

Similar questions