India Languages, asked by mangalajetrao88, 1 month ago

पुढील वादांचे सामान्यरूप लिही. 1गावाला- 2पावसात-​

Answers

Answered by dhondshriram728
8

Answer:

गाव पाऊस

Explanation:

जसे गावाला चे मूळ शब्द गाव आहे तसे पावसात चे मूळ रूप पाऊस आहे

Answered by adarshwadne
5

Answer:

गावाला - गाव, पावसात - पाऊस

Similar questions