Hindi, asked by bhaktijee, 6 months ago

पुढील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ? 1.इस्तरी- 2.गिजर -3. मोबाईल

Answers

Answered by studay07
16

Answer:

पुढील विद्युत उपकरणे वापरताना घ्यावयाची  काळजी  ..........

1.इस्तरी-

इस्त्री हि कपड्यांना पुन्हा नवीन चमक देण्यासाठी वापरतात . आज बाजारा मध्य अनेक प्रकारच्या इस्त्री मिळतात काही इस्त्री चा वापर करताना काही धोका होण्याची श्यक्यता नसते. पण आपण सतर्कता बाळगली पाहिजे. इस्त्रीचे वायर  सतत तपासले पाहिजे.  

घरातील लहान मुलांना इस्त्रीपासून दूर ठेवले पाहिजे.  

इस्त्रीचा वापर झाल्यानंतर मेन स्वीच  आठवणीन बंद केले पाहिजे.  

इस्त्रीचा वापर झाल्यावर काहीवेळासाठी इस्त्री थंड होण्यासाठी सुरक्षित जागेवर ठेवली पाहिजे.  

2.गिजर -  

गिजर चा वापर पाणी गरम करण्यासाठीकरतो,गिजर  हे विदुत उपकरण आहे .  

आपण  गिजर चे प्रतेक आठवड्याला तपासणी केली पाहिजे .  

आपण वापर करण्याआधी आणि वापर झाल्यानंतर मेन स्वीटच आठवनेने चालू आणि बंद केले पाहिजे.  

3. मोबाईल=  

मोबाईल आज माणसाच्या जीवनातील खूप महत्वाचा झाला आहे.  

पण मोबाइल वापरताना खूप काळजी घेतली पाहिजे,  

जसे कि ज्या वेळी आपण  सोशल वेबसाइट्स चा वापर करतो त्या वेळी आपण लक्ष ठेवले पाहिजे कि ,आपण आपली काही वैक्तिक माहिती तर पोस्ट नाहीत ना करत,  

आपले जे काही महत्वाचे डोकमेंट्स असतात त्यांचे फोटोस कधी सोशल साईट्स वर पोस्ट नाही केले पाहिजे.  

मोबाइल ज्यावेळी चार्जिंग मोडे वर असतो त्यावेळी त्याचा वापर टाळावा.  

Answered by bharatogale77
4

Answer:

hiidvcfhbcsbbds jjgteueufjejcjjsjsjgjgkfiudjsbjgjskwktkhivisie

Similar questions