पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा: चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो.
Answers
Answered by
18
★ उत्तर -चीनने सुरक्षा परिषदेत नाकाराधिकाराचावापर करूनही ठराव संमत होऊ शकतो.हे विधान चूक आहे; कारण- सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे.
म्हणून चीनला नाकाराधिकाराचा अधिकार आहे. नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा वापरला; तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही;म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकत नाही.
धन्यवाद...
Similar questions