Math, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील विधानांचे व्यत्यास लिहा.(i) दोन समांतर रेषा व त्यांची छेदि का दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात.(ii) दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.(iii) आयताचे कर्ण एकरूप असतात.

Answers

Answered by gadakhsanket
20

★उत्तर - (i) जेव्हा दोन रेषा आणि त्यांची छेदीका दिली असेल ,होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील,तेव्हा त्या दोन रेषा समांतर असतात.

(ii)दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता ,

तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते.

(iii) जर एखाद्या चौकोणाचे कर्ण एकरूप असतील , तर तो चौकोन आयत असतो.

धन्यवाद...

Similar questions