India Languages, asked by ak6714993, 4 months ago

२. 'पुढील विधानार्थी वाक्याचे पुढील प्रकारात रूपांतर करा :
विधानार्थी वाक्य – हे अक्षर खूप चांगले आहे.
(१) प्रश्नार्थी वाक्य
(२) उद्गारार्थी वाक्य
(३) आज्ञार्थी वाक्य
हण
(४) नकारार्थी वाक्य​

Answers

Answered by sonpethkarshreya
12

Answer:

१ - हे अक्षर कसे आहे?

२- किती चांगले हे अक्षर!

३- हे अक्षर खराब नाही.

Save me Brainlist

Answered by p231
1

Explanation:

plz mark me as a brsinlist

Attachments:
Similar questions