पुढील विधाने साकारण स्पष्ट करा ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले
Answers
Answered by
17
सुवर्णमंदिरातून दहशदवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगीरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली ३जून१९८४रोजी सकाळी' ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला.६जून रोजी कारवाई संपली. या लष्करी कारवाई भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. भिंद्रनवाले यांच्यासह अन्य दहशदवादी मारले गेले आणि हि कारवाई संपली त्यानंतर१९८६मधे सुवर्णमंदिरात पुन्हा एकदा दहशदवाद्या विरूध्द कारवाई करावी लागली. त्याला ऑपरेशन ब्लू स्टार थंडर असे म्हणतात
Explanation:
i hope this ans helpfull you
plz brainest mark mi
Answered by
2
Answer:
भिंद्रानवाले अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. यामुळे पंजाब मधील शांतता धोक्यात आली. म्हणून सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.
Similar questions