History, asked by jadhavyogesh6832, 1 month ago

पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. ३ १) पुण्यातील या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहास विषयी माहिती मिळते. अ) आगाखान पॅलेस ब) साबरमती आश्रम क) सेल्युलर जेल ड) लक्ष्मी विलास पॅलेस २) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी हे शहर जिंकून घेतले. अ) व्हेनिस ब) कॉन्स्टॅन्टिनोपल क) रोम ड) पॅरिस ३) रामोजी बांधवांना संघटित करून यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. अ) मंगल पांडे ब) उमाजी नाईक क) तात्या टोपे ड) नानासाहेब पेशवे​

Answers

Answered by 1prachi
8

it is help ful

mark as brain list

Attachments:
Similar questions