पुढील विधान सकारण स्पष्ट करा: अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
Answers
★ उत्तर - अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले;कारण - १९८०मध्ये पंजाबमध्ये शिखांनी स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या
मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे त्याला उग्र रूप आले. या आंदोलनातील अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता.हे सुवर्ण मंदिर शिखांचे प्रार्थनास्थळ आहे. अतिरेक्यांनी या सुवर्ण मंदिरात हिंसाचार सुरु केला. या अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरातुन बाहेर काढण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. या घटनेला ब्लु स्टार ऑपरेशन असेही संबोधले जाते.
धन्यवाद..
Answer:
पापणीला पापणी✨भिडते”
त्याला निमित्त✌️म्हणतात…
✌️वाघ दोन पावलं मागे
सरकतो ✨त्याला अवलोकन म्हणतात…
आणि
” _हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “
करणाऱ्या _वाघाला
” _छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”
जय शिवराय
*A.G*,:
♂️≛⃝ गणपती..♥️!!
❥≛⃝ बाप्पा.. !!
≛⃝ मोरया..!!
▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁ﮩ٨ـﮩﮩ٨ـǤαn℘αti✨fєєℓιиgशिवायρяємनाहीρяємαशिवाय♀тυ♂️✨नाहीआणिтυʝнуα♀शिवाय♂️мι♂️नाही..तु ❤️सोबत *असताना⚜️ आयुष्य️ खूप✖️ छान✨ वाटतं तुला हसताना पाहीलानां कि बस ☃️पाहतच राहु वाटतं❤️⚜️ कधी बेधुंद कधी बेभान वाटतं ♥️खरंच➰ तु सोबत असताना️ आयुष्य खूप छान ☃️वाटतं✝️