History, asked by shindemahadev609, 1 month ago

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.​

Answers

Answered by urmillaaher1983
25

Explanation:

वृत्तपत्रांमधून आपणांस राष्ट्रीय व आंतररष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांत येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्या सुरू केलेल्या आहेत त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वर्षिके महत्त्वाची असतात. म्हणून ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.

Similar questions