पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
Answers
Answered by
0
- तत्कालीन वृत्तपत्रामुळे आपल्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते.
- ब्रिटीशकालीन वृत्तपात्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे कार्य केले.
- ब्रिटीशकालीन वृत्तपात्रांनी सामाज प्रबोधनाचे तसेच ब्रिटीशांच्या धोरणांवर परखड टीका केली.
- उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक- केसरी, लोकहितवादी-प्रभाकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर-निबंधमाला तसेच इतर ज्ञानोदय, दीनबंधू , ज्ञानप्रकाश,अमृतबझार इत्यादी ब्रिटीशकालीन वृत्तपत्रांचा उल्लेख करता येतो.
Similar questions